Baramati Assembly Constituency: बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार, युगेंद्र पवार यांच्याकडून अर्ज दाखल

अजित पवार आणि युगेंद्र पवार हे सख्खे काका-पुतणे आहेत त्यामुळे आता बारामती कुणाच्या पारड्यात मत देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Ajit Pawar Nomination | X @ANI

बारामती मध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील पवार विरूद्ध पवार होणार आहे.  अजित पवारांविरूद्ध शरद पवार गटाच्या एनसीपी कडून युगेंद्र पवार  यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान आज दोघांकडूनही अर्ज दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार हे सख्खे काका-पुतणे आहेत त्यामुळे आता बारामती कुणाच्या पारड्यात मत देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अजित पवार

युगेंद्र पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now