MNS Candidate 6th List: मनसेची सहावी यादी जाहीर; 32 उमेदवारांचा समावेश, कोणाला कोठून मिळाली संधी? वाचा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Raj Thackeray | (Photo Credit : File Image)

MNS Candidate 6th List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

मनसेची सहावी यादी जाहीर - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)