Mumbai Air Pollution Video: मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता 'Poor' श्रेणीत; पहा आज सकाळची दृश्य (Watch Video)

तर Air Quality Index 202 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Mumbai AQI | X @ANI

मुंबई मध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी धुक्याची चादर बघायला मिळाली आहे. सध्या शहरात हवेची पातळी खालावली आहे. काल देखील अशाच प्रकारे हवेत स्मॉग़ होते. मालाड येथील Central Pollution Control Board's observatory कडून हवेची पातळी "Poor" श्रेणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर Air Quality Index 202 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता खराब #WATCH | Maharashtra: Parts of Mumbai city wake up to a layer of smog lingering in the air, as the overall air quality deteriorates.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)