बहुतेक पुरुषांना ओरल सेक्स (Oral Sex) प्रचंड आवडतो. बरेचवेळा पुरुष इतर कशाने नाही मात्र ओरल सेक्सने लगेच उत्तेजित होतात. मात्र बहुतेक भारतीय मुली याबाबत तितक्याश्या कम्फर्टेबल आहे का नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. यावर खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे, जेणेकरून दोन्ही पार्टनर आनंददायी सेक्सचा अनुभव घेऊ शकतील. अनेकदा सेक्समध्ये स्त्रियांना काही गोष्टी करायच्या नसतात, मात्र फक्त पुरुषांच्या आनंदासाठी त्या ते करतात. इथे आम्ही बोलत आहोत ब्लोजॉब म्हणजेच मुखमैथुन बद्दल. मुखमैथुन करतेवेळी स्त्रियांना काही गोष्टींबाबत समस्या असू शकतात, ज्याबद्दल त्या नेहमीच तक्रार करतात. चला पाहूया काय आहेत या गोष्टी
> लिंगाभोवती असणारे केस - स्त्रिया ब्लोजॉब देताना त्यांच्या तोंडात केस आल्यास त्यांचा ताबडतोब हिरमोड होतो. यामुळे कधी कधी त्यांची सेक्स करण्याची इच्छाही मारते. त्यामुळे सेक्स करतेवेळी जेव्हा तुम्ही मुखमैथुन ट्राय करणार असाल तेव्हा तुमचे प्रायव्हेट पार्टस भोवती असणारे केस नक्की काढून टाका.
> एकच पोझिशन - बरेचवेळा सतत मुखमैथुन करत राहिल्याने स्त्रिया थकतात आणि त्यांचा जबडाही दुखू लागतो. त्यात तुम्ही जर एकच पोझिशनमध्ये असाल तर काही कालावधी नंतर ब्लोजॉबची मजाही कमी होते. अशावेळी मधे मधे ब्रेक घ्या तसेच इतर काही पोझिशन वापरून ही क्रिया पुन्हा सुरळीत ठेवा.
> स्त्रियांचे लांब केस - सेक्स मध्ये मुखमैथुन करतेवेळी पुरुषांपेक्षा स्त्रिया फारच व्यस्थ असतात. अत्यंत आवेगाने ओरल सेक्सचा आनंद मिळवत असताना स्त्रियांचे लांब केस अडथळा ठरू शकतात. अशावेळी शक्यतो केस चांगले बांधा. तसेच केसांवर पडलेले वीर्याचे थेंबही सेक्सचे मजा कमी शकतात, त्यामुळे याचीही काळजी घ्या. (हेही वाचा: Winter Sex Tips: थंडीत वाढवा सेक्सची मजा; या सोप्या टिप्सने स्त्रियांना द्या परमोच्च सुख)
> वीर्याची चव - बऱ्याच स्त्रियांना वीर्याची चव अजिबात आवडत नाही, त्यामुळे सुरुवातीला त्या सेक्ससाठी नकार देतात. त्यामुळे पुरुषांनी ही काळजी घेणे गरजेचे आहे की, जेव्हापासून तुम्हाला वाटेल की आता तुम्ही परमोच्च सुखाच्या क्षणाजवळ पोहचत आहात त्याचवेळी तुम्ही तुमच्या स्त्री जोडीदाराला याची माहिती द्यावी. त्यानंतर पुढे त्या वीर्याची चव चाखायची का नाही हे त्यांना ठरवू द्या.
> काही काळानंतर बोअरिंग वाटू शकतो - मुखमैथुन हे फक्त एकाच व्यक्तीकडून होत असेल तर ते कदाचित थोडे कंटाळवाणे ठरुन शकते. त्यामुळे अशावेळी शक्यतो 69 या पोझिशनचा आधार घ्या. यामुळे दोन्ही पार्टनरला आनंद मिळू शकतो.
दरम्यान, मुखमैथुन करण्यासाठी आपल्या पार्टनरला जबरदस्ती करू नका. तसेच ओरल सेक्स आधी आपले प्रायव्हेट पार्टस स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे. पुरुषांनी साबण अथवा इंटीमेट वॉशचा वापर करून, शिश्नावरची त्वचा मागे सारून शिश्निका स्वच्छ करा. तसेच आपल्या शरीरावर कोणतेही इन्फेक्शन, खाज किंवा इतर त्वचेचे आजार नाहीत ना ते पाहावे.
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)