हिवाळ्यात (Winter) जितकी आपल्याला गरम कपड्यांची गरज असते, तितकीच गरज भासते ती आपल्या जोडीदाराच्या मिठीची. हिवाळ्यात जोडीदारापासून दूर राहणे खूप कठीण आहे. त्याच बरोबर, हिवाळ्याचा हंगाम हा सेक्स (Sex) आणि प्रणयासाठी खूप चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत अनेक जोडपी सेक्सचा मनमुराद आनंद घेतात. अशा थंडीत जोडीदाराच्या शरीराच्या गरमीसोबत सेक्सची मजा दुप्पट होते. मात्र प्रत्येकवेळी दोघांनाही सेक्समध्ये जास्त काही हवे असते. पुरुष तर नेहमीच सेक्ससाठी तयार असतो, अशा वेळी स्त्रियांना सेक्समध्ये काय हवे आहे जे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा.
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यात सेक्स करताना स्त्री जोडीदाराला तुमच्याकडून मिळेल परमोच्च सुख.
> हिवाळ्यामध्ये, स्त्रियांना मनोसोक्त गरम पाण्याची आंघोळ हवी असते. स्त्रिया त्यांचा बराचसा वेळ बाथरूममध्येही घालवतात. त्यामुळे तुम्ही सेक्सच जर बाथरूममध्ये केला तर ते तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल. कोमट पाण्याखाली मनोसोक्त प्रणयाची मजा काही औरच.
> हिवाळ्याच्या काळात जोडीदारासह बिछान्यावर ब्लँकेट घेऊन पडून राहणे हे सुख आहे. मात्र अशावेळी ब्लँकेटच्या आत दोघेही नग्न राहा, स्त्रियांना ही भावना फार आवडते. ब्लँकेटच्या आत पुरुष जोडीदाराच्या नग्न शरीराच्या स्पर्शाने ती फार उत्तेजित होते. (हेही वाचा: Female Orgasm: Sex मध्ये लिंगाच्या आकारामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे मिळतो स्त्रियांना परमोच्च आनंद
> हिवाळ्यात सेक्स करताना काही ठराविक सेक्स पोझिशन्सचा वापर करणे फायद्याचे ठरते. हिवाळ्यात सेक्स करताना शक्यतो स्त्रियांना तुमच्या वर असू द्या. अशावेळी तुम्ही गुदमैथुनही ट्राय करू शकता. अनेक स्त्रियांना पुरुषांच्यावर बसून केलेला सेक्स प्रचंड आवडतो.
> हिवाळ्यात शेकोटीजवळ केलेला सेक्स अविस्मरणीय ठरू शकतो. यासाठी शांत आणि जिथे प्रायव्हसी मिळेल अशा जागेची निवड करा. अशावेळी शक्यतो खूप पोझिशन्स ट्राय करण्याच्या भानगडीत पडू नका. शक्यतो सॉफ्ट सेक्स आणि फोरप्लेवर भर द्या.
झोपायला जाण्यापूर्वी व्यवस्थित फ्रेश व्हा आणि जेव्हा तुम्ही बेडवर याल, तेव्हा हलक्या हाताने जोडीदाराच्या प्रायव्हेट अवयवांना स्पर्श करून तुम्ही त्यांना सेक्ससाठी उद्दपित करू शकता. स्त्रियांना त्यांच्या शरीराला केलेला स्पर्श प्रचंड आवडतो.
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)