
Shimga Wishes in Marathi 2023: होळीचा सण जसा देशात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. होळीचा सण जवळ आला आहे. जगभरात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह पाहायला मिळतो, यंदा 6 मार्च रोजी होळी आहे. कोकणात होळीचा सण आठवडाभर साजरा केला जातो. शिमगोत्सवामध्ये होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, जळती लाकडं फेकण्याचा खेळ अनेक प्रकार पहायला मिळतात. कोकणात शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतो आणि होळीच्या निमित्ताने वातावरणातील आणि मनातील विनाशकारक विचार, दुर्गुण पेटून त्याचा नाश व्हावा ही धारणा असते. आठवडाभर चालणारा उत्सव आणखी खास करण्यासाठी आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, शिमग्याच्या शुभेच्छा देणारे संदेश तुम्ही पाठवून शिमग्याचा उत्साह द्विगुणीत करू शकता, खास दिवशी आपले मित्र, नातेवाईक, कुटुंबातील मंडळी या साऱ्यांना तुम्ही Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करू शुभेच्छा देऊ शकता.
शिमग्याचे खास शुभेच्छा संदेश






वरील शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही शिमग्याच्या खास शुभेच्छा देऊ शकता, संदेश तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता, प्रत्येक सणासाठी आम्ही असे खास शुभेच्छा संदेश घेऊन येत असतो.