
Sambhaji Raje Balidan Din 2023 Messages: ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज यांचा11 मार्च रोजी बलिदान दिवस असतो. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. शंभुराजे अत्यंत शूर, देखणे आणि धुरंदर राजकारणी होते. संभाजी राजे भोसले यांचा जन्म 14 मे 1647 रोजी झाला होता. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. लहानपणीचं संभाजीच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची आजी जिजाबाईंनी त्यांची काळजी घेतली.मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर संभाजी राजे यांनी भयावह यातना सहन केल्या तरीही धैर्य सोडले नाहीत. स्वराज्यासाठी ते शत्रूपुढे झुकले नाहीत. त्यांच्या याच शौर्याने त्यांना अजरामर केले आहे. अत्यंत शूर, पराक्रमी अशा महाराष्ट्राच्या राजाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शंभूराजेंच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Messages , Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.
पाहा, संदेश





संभाजी महाराजांच्या मृत्यू बद्दल ऐकले की अंगावर काटा येतो, त्यांच्या या बलिदानासाठी समस्त प्रजा सदैव नतमस्तक राहणार आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.