Bakri Eid 2019 Wishes and Messages : बकरी ईद च्या शुभेच्छा ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाची बकरी ईद
Bakri Eid Messages (Photo Credits: File Photo)

'बलिदानाची ईद' म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (Bakri Eid) यंदा 12 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात साजरी केली जाईल. इस्लाम धर्मावर ज्यांची आस्था आहे त्यांच्यासाठी हा प्रमुख पर्व आहे. हा पर्व रमजानच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी साजरा केला जातो. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याचा बळी दिला जातो. बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद

यंदाची ही बकरी ईद खास करण्यासाठी तसेच आपल्या आप्तलगांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण मोबाईलवर, नेटवर मेसेज शोधत असतील, त्यांचे हे काम सोपे करण्यासाठी खाली दिलेले शुभेच्छा मेसेजेस नक्कीच तुमच्या कामी येतील. Bakri Eid 2019 Mutton Recipes: यंदाची बकरी ईद चमचमीत करायची असेल तर नक्की ट्राय करा या लज्जतदार, मसालेदार मटणाच्या रेसिपीज

 बकरी ईदच्या शुभेच्छा 

Bakri Eid Messages (Photo Credits: File Photo)

Bakri Eid Messages (Photo Credits: File Photo)

Bakri Eid Messages (Photo Credits: File Photo)
Bakri Eid Messages (Photo Credits: File Photo)

हेही वाचा- Bakri Eid 2019: का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा

मुस्लिम मान्यता अनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल ला याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाह ने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पर्व साजरा केला जातो.