बकरी ईद आणि मटण खाल्ले नाही असं होणारच नाही. मुस्लिम बांधवांसाठी ईद हा सण साजरा करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मटणाच्या एकाहून एक सरस रेसिपीज बनवणेही. बकरी ईदचा म्हणजे 'ईद-ए-कुर्बां' म्हणजेच बलिदानाची भावना. यात बक-याला तीन भागात विभागले जाते. ज्यात पहिला हिस्सा हा गरीबांसाठी, दुसरा हिस्सा नातेवाईक आणि आप्तलगांसाठी आणि तिसरा हिस्सा स्वत:साठी ठेवला जातो. या मटणाच्या मग छान छान आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज बनविल्या जातात.
या बकरी ईदचा आनंग द्विगुणित करायचा असेल तर मटणाच्या या रेसिपीज नक्की ट्राय करुन पाहा
1. मटण बराह:
2. मटण चॉप फ्राय
3. बोटी मसाला
4. मटण कुर्मा
5. क्रिस्पी मटन फ्राय
बकरी ईद चा बक-यांशी काही संबंध नाही. वास्तविक अरबीमध्ये 'बकर' शब्दाचा अर्थ आहे मोठे जनावर ज्याला कापले जाते. त्याचेच स्वरुप आहे 'बकरा ईद'. ज्याला पाकिस्तान आणि बांग्लादेशात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.