सातत्याने होत असलेली पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) दरवाढ. त्यानंतर केंद्र सरकारने इंधन दरावरील कमी केलेले उत्पादन शुल्क (Excise Duty) याचा परिणाम म्हणून देशभरातील इंधन दरांच्या किमती काहीशा कमी झाल्या. त्यानंतर आजही (गुरुवार 11 नोव्हेंबर) पेट्रोल, डिझेल दर स्थिरच आहेत. अर्थात आंतरराष्ट्रीय तेल बाजारात इंधन दरात चढ उतार नेहमीप्रमाणेच पाहायला मिळत आहेत. दररोजच्या बदलत्या पेट्रोल, डिझेल दराबाबत सर्वसामान्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. कारण त्याचा त्यांच्या जीवनाशी थेट संबंध असतो. जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर.
पेट्रोल, डिझेल दर
दिल्ली:
पेट्रोल – ₹103.97 प्रति लीटर
डिझेल - ₹86.67 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर
डिझेल – ₹94.14 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर
डिझेल – ₹89.79 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर
डिझेल – ₹91.43 प्रति लीटर
नोएडा:
पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर
डिझेल – ₹87.01 प्रति लीटर
भोपाल :
पेट्रोल – ₹106.86 प्रति लीटर
डिझेल – ₹90.95 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल – ₹107.64 प्रति लीटर
डिझेल – ₹92.03 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 100.78 रुपये प्रति लीटर
डिझेल - 86.85 रुपये प्रति लीटर
चंडीगढ:
पेट्रोल – ₹100.12 प्रति लीटर
डिझेल – 86.46 रुपये प्रति लीटर
देशातील पेट्रोल, डिझेल दर प्रतिदिन बदलत राहतात. आपण केवळ एका SMS च्या माध्यमातूनही पेट्रोल, डिझेलचे आपल्या शहरातील दर जाणून घेऊ सकता. यासाठी आपण इंडियन ऑलय मेसेज सेवेच्या माध्यमातून 9224992249 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवू शकता. त्यासाठी मेसेज बॉक्समध्ये लिहा '- RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड'. आपल्या परिसरातील RSP आपण इंडियन ऑयलच्या वेबसाईटवर जाऊन तापसू शकता. मेसेज पाठवताच आपल्या मोबाईल क्रमांकावर पेट्रोल, डिझेलचे ताजे भाव पाहायला मिळतील.