Karnataka मध्ये साखर कारखान्यात स्फोट, 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकामधील बागलकोट जिल्ह्यामध्ये एका साखर कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटात 6 कामरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बागलकोट (Bagalkot) जिल्ह्यातील मुधोल येथील निरानी साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. तर  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....