ठळक बातम्या
Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात Sachin Tendulkar आणि Shah Rukh Khan यांनी घेतली एकमेकांची गळाभेट, पहा Video
Prashant Joshiमहाराष्ट्रात अखेर नवीन सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करा विनम्र अभिवादन!
टीम लेटेस्टलीमहापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी देशभरातील लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतात. तुम्ही देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त खालील WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुरु राहणार लाडकी बहिण योजना; जाणून घ्या कधी मिळणार 2100 रुपये, CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती
Prashant Joshiफडणवीस यांनी राज्यात ‘लाडकी बहिण योजना’ सुरु राहणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्ही लाडकी बहिण योजना सुरू ठेवू. आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून 2100 रुपये करू. जे पात्र आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळेल.'
Mahaparinirvan Diwas 2024 Holiday: महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहीर; जाणून घ्या शाळा कॉलेज, बॅंका, दारूची दुकानं काय सुरू काय बंद राहील
Dipali Nevarekarदही हंडी, गणेश विसर्जन नंतर ही राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षात जाहीर करण्यात आलेली तिसरी सुट्टी आहे.
'Pushpa 2' Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केला गुन्हा
Prashant Joshiहैदराबाद पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, अल्लू अर्जुन पूर्वसूचनेशिवाय प्रीमियर शोमध्ये पोहोचला, ज्यामुळे अतिरिक्त सुरक्षा आणि गर्दी हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली जाऊ शकली नाही. थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकाराच्या टीमनेही याबाबत कोणतीही पूर्व माहिती दिली नाही.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुलाबा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार (Watch Video)
Dipali Nevarekarशपथविधीनंतर कुलाबा मध्ये रिगल सिनेमागृहाबाहेर असलेल्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी
Dipali Nevarekarमुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे.
Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी
Prashant Joshiअमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील शरद रानडे नेत्रतज्ज्ञ आहेत. आई चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले.
महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट
Dipali Nevarekarमहायुतीच्या नव्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले
Hyundai Car Price: नवीन वर्षात ह्युंदाई गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार फटका; 1 जानेवारीपासून किमती 25,000 रुपयांनी वाढणार
Prashant Joshiह्युंदाईच्या सर्व वाहनांना दरवाढीचा फटका बसणार आहे. किंमत कमाल 25,000 रुपयांनी वाढू शकते. या नवीन किमती 2025 च्या सर्व मॉडेल्सना लागू होतील, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही नवीन ह्युंदाई वाहन खरेदी केल्यास तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.
Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video)
Dipali Nevarekarआज शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Pune Wrestler Death: कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान विक्रम पारखीचा मृत्यू; जिममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका
Prashant Joshiअलिकडच्या काही महिन्यांत पुण्यातील कुस्तीपटूचा हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पुण्यातील मारुंजी येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात कुस्तीपटू स्वप्नील पाडळे याचा व्यायामानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)
Dipali Nevarekarअजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा
Maharashtra CM Oath Ceremony: मुंबईमध्ये Devendra Fadnavis यांनी घेतली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ; सोहळ्याला शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दीक्षितसह अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (Video)
Prashant Joshiआझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी समारंभात राजकीय दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गर्दी पाहायला मिळत आहे.
What is Dark Chocolate Benefits? काय सांगता? डार्क चॉकलेट टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करते? जाणून घ्या Harvard Study
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेडार्क चॉकलेटच्या सेवनामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका 21% कमी होऊ शकतो. हार्वर्ड द्वारा अलिकडेच एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये डार्क चॉकलेटच्या सकारात्मक गुणांबाबत निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)
Dipali Nevarekarभाजपा नेते देवेंद्र फडणवीस आज तिसर्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
Drugs Failed Quality Test in 2024: 2024 मध्ये गुणवत्तेच्या चाचणीत जवळपास 3,000 औषधे अयशस्वी; तर 282 औषधे आढळले बनावट
Bhakti Aghav2023-2024 या वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते की, गुणवत्ता चाचणीसाठी एकूण 1,06,150 औषधांच्या नमुन्यांपैकी 2,988 प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळून आले. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या चाचणीत 282 औषधे बनावट असल्याचे आढळून आले.
Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
Dipali Nevarekarदेवेंद्र फडणवीस आज 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे
'Re-Election' With Ballot Paper In Markadwadi: राष्ट्रवादी-सपा नेते उत्तम जानकर आणि इतर 88 विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मरकडवाडी येथे बॅलेट पेपरद्वारे 'पुनर्निवडणूक' घेण्याचा केला होता प्रयत्न
Prashant Joshiपोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी, 250 ते 300 लोक मरकडवाडी गावात पुन्हा निवडणूक मतदान घेण्याच्या उदेशाने जमले होते. मनाई आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून, त्यांनी इतरांना अनधिकृत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी Amit Shah मुंबईत दाखल; सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस, पवार, शिंदेंच्या भेटीची शक्यता
Dipali Nevarekarशेवटच्या टप्प्यातील बोलणी आणि सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाचा सामावेश होऊ शकतो. खातेवाटपाचा तिढा यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा होण्याचा अंदाज आहे.