देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी

मुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis | X

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे. या रूग्णाचं नाव चंद्रकांत शंकर कुर्‍हाडे आहे.  शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहचले. त्यांची पहिली कॅबिनेट झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली 5 लाखांची मदत

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement