Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video)

आज शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Dy CM Shinde | X

शिवसेना, भाजप आणि एनसीपी च्या नव्या महायुतीच्या सरकार मध्ये आज एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शेवटच्या काही तासांपर्यंत त्यांचा सस्पेन्स कायम होता. परंतू शिवसेना नेत्यांच्या आग्रहाला मान्य करून अखेर शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहे. आज शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now