महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट
महायुतीच्या नव्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले
मुंबई मध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीमध्ये मनसेचा दारूण पराभव झाला आहे. एकही आमदार निवडून न आल्याने यंदा विधिमंडळात मनसे नसेल पण राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी 'पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...' असा इशाराही दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement