Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
देवेंद्र फडणवीस आज 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे
महायुती सरकारचा शपथविधी आज आझाद मैदानावर होणार आहे. सुमारे 42000 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणार आहे. आज मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहे. हा सोहळा आझाद मैदानातून थेट विविध न्यूज चॅनलच्या यूट्युब चॅनेल वर, टीव्ही वर देखील थेट दाखवला जात आहेत. सोबतच Maharashtra DGIPR च्या युट्युब चॅनेल वरूनही प्रक्षेपित केला जात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा इथे पहा थेट शपथविधी सोहळा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)