ठळक बातम्या

Delhi Air Pollution: दिल्ली वायुप्रदूषण, हवेच्या गुणवत्तेची गंभीर श्रेणी कायम, BS-III पेट्रोल, BS-IV डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीची हवेची गुणवत्ता सलग चौथ्या दिवशी 'गंभीर' श्रेणीत राहिली असून शनिवारी सकाळी एक्यूआय 404 नोंदवला गेला. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जी. आर. ए. पी. च्या तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना लागू केल्या आहेत, ज्यात वाहनांवरील निर्बंध आणि बांधकाम यांचा समावेश आहे.

White House Press Secretary: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 27 वर्षीय कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसच्या सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती

Bhakti Aghav

27 वर्षीय लेविट या सध्या ट्रम्पच्या प्रवक्त्या आहेत. लेविट या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या असणार आहे. यापूर्वी हा विक्रम 1969 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात रोनाल्ड झिगलर यांच्या नावावर होता, ज्यांचे वय 29 वर्षे होते.

Jhansi Medical College Fire: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव; 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 40 अर्भकांना वाचवण्यात यश

Jyoti Kadam

10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. 40 अर्भकांना वाचवण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मदतकार्याचे आदेश देण्यात आले आहेत.

India Beat Sout Africa 4th T20I Scorecard: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी केला पराभव, 3-1 अशी जिंकली मालिका; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी

Nitin Kurhe

चौथ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर होती. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत होते.

Advertisement

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला पिता? कर्णधाराच्या घरी जूनियर 'हिटमॅन'चे आगमन झाल्याची सोशल मीडियावर चर्चा

Nitin Kurhe

भारतीय कर्णधार पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्यांची पत्नी रितिका सजदेह यांनी शुक्रवारी एका मुलाला जन्म दिला. याची चर्चा जोरदार सोशल मीडियावर रंगली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे.

Sanju Samson New Record: संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला, भारतीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Nitin Kurhe

जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात संजूच्या बॅटने 109 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी पाहायला मिळाली, ज्याच्या जोरावर टीम इंडिया 20 षटकात 283 धावा करू शकली. संजूने आपल्या शतकासह दोन मोठे विक्रमही रचले.

Mike Tyson vs Jake Paul Fight: बॉक्सिंग जगतातील दिग्गज माईक टायसनचा तरुण बॉक्सर जेक पॉलशी होणार सामना; जाणून घ्या कुठे व कधी पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग

Prashant Joshi

माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील लढत एकूण 8 फेऱ्यांपर्यंत चालेल, ज्यामध्ये प्रत्येक फेरी 2-2 मिनिटांची असेल. दोन्ही बॉक्सिंगपटूंचे वजन 113 किलोपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे.

Advertisement

Team India New Record: चौथ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माचा कहर, 1,2 किंवा 3 नाही तर बनवले गेले अनेक विक्रम

Nitin Kurhe

चौथ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडपून काढले. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 283 धावा केल्या. आणि अनेक नव्या विक्रमांना गवसणी घातली.

UK PM Keir Starmer Apologizes to Hindu Community: दिवाळी कार्यक्रमात दिले मद्य आणि मांसाहार; अखेर यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मागितली हिंदू लोकांची माफी

Prashant Joshi

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमात मांसाहार देण्याच्या चुकीचा थेट उल्लेख केला नाही, परंतु भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही हे निश्चितपणे स्पष्ट केले.

IND vs SA, 4th T20I Match 1st Inning Scorecard: जोहान्सबर्गमध्ये सॅमसन-तिलक वर्माचे झंझावाती शतक, भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 284 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य दिले आहे.

Tilak Verma Century: सॅमसननंतर तिलक वर्माचे स्फोटक शतक, भारताची धावसंख्या 250 धावांच्या पार

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताचा तिलक वर्माने आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले आहे. त्याने चौथ्या सामन्यात 41 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Advertisement

Sanju Samson Century: संजू सॅमसनने ठोकले मालिकेतील दुसरे शतक, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांची बोलती बंद

Nitin Kurhe

IPL Mega Auction 2025: आयपीएल लिलावासाठी मल्लिका सागरकडे मोठी जबाबदारी, खेळाडूंसाठी लावणार बोली

Nitin Kurhe

मल्लिका आयपीएल मेगा लिलाव होस्ट करताना दिसणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा मल्लिका सागर आयपीएल लिलावात लिलावदाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याआधीही ती आयपीएल 2024 मध्ये लिलाव होस्ट करताना भूमिकेत दिसली होती.

Tilak Verma Century: संजूनंतर तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, दोघांची तुफान फटकेबाजी

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

Sanju Samson Half Century: संजू सॅमसनने झळकावले दमदार अर्धशतक, भारताची धावसंख्या 100 च्या पुढे

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. त्याने 28 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.

Advertisement

Woman's Right to Work: पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे म्हणजे 'क्रूरता'; उच्च न्यायालयाने दिली घटस्फोटाला मंजुरी

Prashant Joshi

इंदूरमधील एका सरकारी विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तिने आरोप केला होता की, तिचा नवरा तिला नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी मानसिक त्रास देत आहे.

IPL Mega Auction 2025 Players List: आयपीएल लिलावातून 1 हजार खेळाडू बाहेर! आता 'या' 574 खेळाडूंवर लावली जाणार बोली

Nitin Kurhe

आयपीएल मेगा लिलावासाठी एकूण 574 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 48 कॅप्ड भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय 318 अनकॅप्ड भारतीय खेळाडू असतील. आयपीएल मेगा लिलावासाठी 193 विदेशी अनकॅप्ड खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.

IND vs SA 4th T20I Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा झटका, 36 धावांच्या दमदार खेळी नंतर अभिषेक बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Australia vs Pakistan T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे.

Advertisement
Advertisement