ठळक बातम्या

Shubman Gill Injured: टीम इंडियाला मोठा धक्का, सराव सामन्यात शुभमन गिलला दुखापत; पहिल्याच मॅचमधून पडू शकतो बाहेर

Nitin Kurhe

पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी येत आहे. यावेळी भारतीय संघाचा टॉप ऑर्डर बॅट्समन शुभमन गिलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. पर्थ येथे भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान गिलला दुखापत झाली.

Jake Paul Beat Mike Tyson: जेक पॉलचा माईक टायसनवर विजय; 8 फेरीच्या सामन्यात दाखवली दमदार कामगिरी, बक्षिसाची रक्कम ऐकून डोके चक्रावले

टीम लेटेस्टली

बॉक्सिंगच्या जगात प्रसिद्ध नाव असलेल्या जॅक पॉलने दिग्गज बॉक्सर माईक टायसनला हरवून आपली ताकद आणि कौशल्य दाखवून दिले. हा सामना 8 फेऱ्यांपर्यंत सुरू होता. ज्यामध्ये पॉलने माइक टायसनचा 4 गुण जास्त मिळवत पराभव केला.

Fact Check: महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ RBI जारी करणार 7 रुपयांचे नाणे? काय आहे व्हायरल मेसेजमागील सत्य? जाणून घ्या

Bhakti Aghav

@RanjanSinghG नावाच्या एका वापरकर्त्याने दावा केला आहे की, 'RBI महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ 7 रुपयांचे नवीन नाणे जारी करणार आहे.' मात्र, भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केले आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय! मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 19 व 21 नोव्हेंबर दरम्यान चालवणार विशेष उपनगरीय गाड्या

Bhakti Aghav

मध्य रेल्वे 19 आणि 20 नोव्हेंबर 2024 (मंगळवार-बुधवार रात्री) आणि 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 (बुधवार-गुरुवार रात्री) दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे.

Advertisement

AUS vs PAK nd T20 2024 Match Toss: नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

टीम लेटेस्टली

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबर शनिवार रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 01.30 वाजता खेळवला जात आहे.

Credit Card Online Spending Surges: सण-उत्सव काळात क्रेडिट कार्डचा ऑनलाइन वापर वाढला, एकूण व्यवहारांपैकी 65% व्यवहार ई-कॉमर्सद्वारे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Online Shopping Trends: क्रेडिट कार्ड ऑनलाइन खर्च सप्टेंबर 2024 मध्ये 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, एकूण व्यवहारांपैकी 65%, सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स विक्री आणि विशेष ऑफरद्वारे केला गेला.

Bijnor Road Accident: हृदयद्रावक! बिजनौरमध्ये कार आणि टेम्पोची धडक; अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्राजवळ हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वरांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

First Snowfall of Winter Season: पृथ्वीवरील स्वर्ग! काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; स्कीइंग, स्लेजिंगसाठी पर्यटक आतूर (Watch Video)

टीम लेटेस्टली

गुलमर्गमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला आहे. वंडरलँडसारखा नजारा तेथे पहायला मिळत आहे. स्कीइंग, स्लेजिंग आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत पर्यटक आतूर आहेत. गुलमर्गमधील सोनमर्ग आणि सिंथन टॉप येथेही हलकी बर्फवृष्टी झाली.

Advertisement

High Court on Sexual Harassment: प्रेमामध्ये मिठी मारणे आणि चुंबन घेणे हा लैंगिक छळ नाही-मद्रास उच्च न्यायालय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Sexual Harassment Case: निर्णय दिला की प्रेमात मिठी मारणे आणि चुंबन घेणे नैसर्गिक आहे आणि आयपीसी कलम 354-ए (1) (i) अंतर्गत गुन्हा नाही. असे निरिक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने एका 20 वर्षीय तरुणीवरील लैंगिक छळाचे आरोप रद्द केले.

CM Eknath Shinde On Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतीवर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली चिंता; साठेबाजी करणाऱ्यांवर दिले कडक कारवाईचे निर्देश

Bhakti Aghav

कांद्याच्या वाढत्या किमतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली असून पणन आणि अन्न नागरी पुरवठा विभागांना व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

AUS vs PAK 2रा T20I 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. क्रकेट प्रेमी सामना डिस्ने+ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकतात.

AUS vs PAK 2nd T20I 2024 Mini Battle: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'हे' खेळाडू अडचणीचे ठरू शकतात; मिनी लढाईबद्दल संपूर्ण माहिती घ्या जाणून

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुस-या टी 20 सामन्यात अशा काही लढती पाहायला मिळतील, ज्याचा या सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम पहायला मिळू शकतो. दोन्ही संघातील अनुभवी आणि युवा खेळाडू एकमेकांना कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

Advertisement

Jake Paul vs Mike Tyson: जेक पॉल विरुद्ध माइक टायसन; जबरदस्त बॉक्सिंग सामना, जगभरातील चाहत्यांमध्ये उत्सुकता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mike Tyson Fight 2024: जेक पॉल वि माइक टायसन बॉक्सिंग बाउटवर लाइव्ह अपडेट्स फॉलो करा, जे पिढ्यांचे ऐतिहासिक संघर्ष आहे. येथे बक्षिसाची रक्कम, सामन्याची वेळ, ठिकाण आणि संपूर्ण फाईट कार्ड तपशील शोधा.

Maharashtra Weather Forecast: राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Bhakti Aghav

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Moody’s Forecasts for India in 2024: भारताचा GDP2024 मध्ये 7.2% वाढण्याची शक्यता; मूडीजचे भाकीत; वृद्धी आणि महागाईवरही भाष्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

GDP Growth Forecast: मूडीज ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2025-26 नुसार, मजबूत उपभोग, गुंतवणूक आणि मध्यम चलनवाढीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 7.2% जीडीपी वाढीसाठी सज्ज आहे.

AUS vs PAK 2nd T20 2024 Preview: ऑस्ट्रेलियाचा सामना जिंकून मालिका काबीज करण्याचा प्रयत्न; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबर शनिवार रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 01.30 वाजता खेळवला जाईल.

Advertisement

Earthquake in Gujarat: गुजरातमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; अहमदाबाद, गांधीनगरसह जवळपासची शहरे हादरली

Bhakti Aghav

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, गुजरातमधील मेहसाणा येथे रात्री 10.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Australia vs Pakistan, 2nd T20I Match Winner Prediction:ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो?

टीम लेटेस्टली

शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करत पाकिस्तानचा सहज पराभव केला. फलंदाजीत ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.

Passenger Suffers Heart Attack On Delhi-Mumbai IndiGo Flight: दिल्ली-मुंबई फ्लाईटमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी वाचवला जीव

Bhakti Aghav

टाटा मोटर्समध्ये काम करणारे डॉ. प्रशांत भारद्वाज यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित होते. मुंबईत एका असाइनमेंटसाठी प्रवास करत असलेले डॉ. भारद्वाज म्हणाले की, त्यांनी प्रवाशाचे कुटुंब मदतीसाठी ओरडताना ऐकले. फ्लाइट क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर उपस्थित आहेत का? याची विचारणा केली. त्यानंतर डॉ. भारद्वाज यांनी तात्काळ प्रथमोपचार पेटी घेतली आणि प्रवाशावर उपचार करण्यास सुरुवात केली.

Disha Patani's Father Duped for 25 Lakh: दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक; उत्तर प्रदेश सरकारमध्ये उच्च पदाची नोकरी मिळण्याच्या आश्वसनाचे ठरले बळी

टीम लेटेस्टली

दिशा पाटनीचे वडील जगदीश पाटनी यांची 25 लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणी सध्या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement