ठळक बातम्या

IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Weather Update: काय सांगता! पहिल्याच दिवशी पावसाची एन्ट्री? पिच बदलणार सामन्याचा मार्ग? जाणून घ्या रिपोर्ट

Nitin Kurhe

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला.

Mahaparinirvan Diwas 2024: महापरिनिर्वाण दिनी PM Narendra Modi यांची Parliament House Lawns मधील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन (Watch Video)

Dipali Nevarekar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 दिवशी दिल्लीत झाले होते.

Mahaparinirvan Diwas: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी वाहिली आदरांजली (Video)

Prashant Joshi

मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

IND vs AUS 2nd Test 2024 Live Streaming: आजपासून ॲडलेडमध्ये रंगणार पिंक बाॅल कसोटीचा थरार! टीम इंडियासमोर कांगारुचे मोठे आव्हान, तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Advertisement

Mahaparinirvan Din Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली!

टीम लेटेस्टली

त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी खालील संदेश मोफत डाऊनलोड करू शकता.

Maharashtra New Government: 'महाराष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील'; CM Devendra Fadnavis यांनी सांगितला कोणत्या गोष्टींवर असेल नव्या सरकारचा भर

Prashant Joshi

ते म्हणाले, मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mahaparinirvan Din 2024 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त Quotes WhatsApp Status, Greetings, Wishes द्वारे करा क्रांतिसूर्याच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

टीम लेटेस्टली

महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी लोक बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतात. तुम्ही देखील महापरिनिर्वाण दिन 2024 कोट्स, महापरिनिर्वाण दिन व्हॉट्सॲप स्टेटस, महापरिनिर्वाण दिन मराठी संदेश सोशल मीडियाद्वारे शेअर करून क्रांतीसुर्याच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.

Amruta Fadnavis's Frst Reaction After CM Oath Ceremony: 'मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे'; मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया (Video)

Prashant Joshi

. शपथविधी समारंभानंतर लगेचच त्यांनी एएनआयला सांगितले, ‘मी आनंदी आहे. देवेंद्रजींनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते सहावेळा आमदार आहेत. त्यांनी आपला जीवनकाळ जनतेची सेवा करण्यात व्यतीत केला आणि पुढेही करत राहतील.’

Advertisement

Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात Sachin Tendulkar आणि Shah Rukh Khan यांनी घेतली एकमेकांची गळाभेट, पहा Video

Prashant Joshi

महाराष्ट्रात अखेर नवीन सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करा विनम्र अभिवादन!

टीम लेटेस्टली

महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी देशभरातील लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतात. तुम्ही देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त खालील WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुरु राहणार लाडकी बहिण योजना; जाणून घ्या कधी मिळणार 2100 रुपये, CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

Prashant Joshi

फडणवीस यांनी राज्यात ‘लाडकी बहिण योजना’ सुरु राहणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्ही लाडकी बहिण योजना सुरू ठेवू. आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून 2100 रुपये करू. जे पात्र आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळेल.'

Mahaparinirvan Diwas 2024 Holiday: महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहीर; जाणून घ्या शाळा कॉलेज, बॅंका, दारूची दुकानं काय सुरू काय बंद राहील

Dipali Nevarekar

दही हंडी, गणेश विसर्जन नंतर ही राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षात जाहीर करण्यात आलेली तिसरी सुट्टी आहे.

Advertisement

'Pushpa 2' Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केला गुन्हा

Prashant Joshi

हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, अल्लू अर्जुन पूर्वसूचनेशिवाय प्रीमियर शोमध्ये पोहोचला, ज्यामुळे अतिरिक्त सुरक्षा आणि गर्दी हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली जाऊ शकली नाही. थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकाराच्या टीमनेही याबाबत कोणतीही पूर्व माहिती दिली नाही.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुलाबा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार (Watch Video)

Dipali Nevarekar

शपथविधीनंतर कुलाबा मध्ये रिगल सिनेमागृहाबाहेर असलेल्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी

Dipali Nevarekar

मुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे.

Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी

Prashant Joshi

अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील शरद रानडे नेत्रतज्ज्ञ आहेत. आई चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले.

Advertisement

महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट

Dipali Nevarekar

महायुतीच्या नव्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले

Hyundai Car Price: नवीन वर्षात ह्युंदाई गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार फटका; 1 जानेवारीपासून किमती 25,000 रुपयांनी वाढणार

Prashant Joshi

ह्युंदाईच्या सर्व वाहनांना दरवाढीचा फटका बसणार आहे. किंमत कमाल 25,000 रुपयांनी वाढू शकते. या नवीन किमती 2025 च्या सर्व मॉडेल्सना लागू होतील, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही नवीन ह्युंदाई वाहन खरेदी केल्यास तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video)

Dipali Nevarekar

आज शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Pune Wrestler Death: कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान विक्रम पारखीचा मृत्यू; जिममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका

Prashant Joshi

अलिकडच्या काही महिन्यांत पुण्यातील कुस्तीपटूचा हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पुण्यातील मारुंजी येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात कुस्तीपटू स्वप्नील पाडळे याचा व्यायामानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Advertisement
Advertisement