ठळक बातम्या

UK: युकेच्या University of Buckingham च्या कुलगुरूंचे हैदराबादच्या तरुणीशी अफेअर; पत्नीने उघड केले गुपित, आरोपांनंतर निलंबित

Prashant Joshi

या आरोपानंतर त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप टूली यांची 42 वर्षीय पत्नी सिंथिया हिने उघड केले आहेत. सिंथिया मूळची नायजेरियन आहे आणि तिने फेब्रुवारी 2022 मध्ये टूलीशी लग्न केले.

भारतीयांसाठी खुशखबर! आता दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी थेट व्हिसा अर्ज करता येणार; भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत करणार कोड शेअरिंग भागीदारी

Bhakti Aghav

आता दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी थेट व्हिसा अर्ज करता येणार आहे. दक्षिण आफ्रिका भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत (India's Top Airlines) कोड शेअरिंग भागीदारी (Code Sharing Partnership) करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ नोम्बुलेलो गुलिवे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

Drowning in Pavana Lake Incident: दोन मित्रांचा पावना धरणात बुडून मृत्यू; बोट उलटल्याने मदतीला धावलेल्या मित्राचाही मृत्यू

Dipali Nevarekar

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे.

Five Indian Players Birthday Today: भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर तारीख खूप खास, टीम इंडियाचे पाच स्टार खेळाडू एकाच दिवशी साजरा करतात वाढदिवस

Nitin Kurhe

जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, करुण नायर आणि आरपी सिंग या तारखेला त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. यावेळी बुमराहची बर्थडे बॅश ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून सर जडेजा त्याच्यासोबत असेल. कांगारूंच्या भूमीवर केवळ पार्टीच होणार नाही, तर नुकतेच 26.75 कोटी रुपये मिळालेल्या अय्यर साहेबांच्या घरी दुहेरी सेलिब्रेशनची तयारीही होणार आहे.

Advertisement

Parliament Winter Session: अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल; राज्यसभेत गोंधळ, चौकशी सुरू

Bhakti Aghav

या मुद्द्यावर बोलण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे उठले असता धनखर यांनी त्यांना फक्त नोटांच्या बंडलच्या मुद्द्यावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर खर्गे म्हणाले की, मला माहीत आहे की मी इतर कोणत्याही मुद्द्यावर बोललो तर तुम्ही मला बोलू देणार नाही. माझी एकच विनंती आहे की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तोपर्यंत ज्याच्या जागेवरून बंडल सापडले त्या व्यक्तीचे नाव सांगू नये.

NZ vs ENG, 2nd Test Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची निराशाजनक सुरुवात; अवघ्या 86 धावांत पाच गडी बाद; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

NZ vs ENG: मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजयाची नोंद करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 26 षटकात 5 गडी गमावून 86 धावा केल्या आहे.

High Security Number Plates: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत; Maharashtra Transport Department ने जारी केली मार्गदर्शक तत्वे

Prashant Joshi

अंमलबजावणी प्राधिकरणांना (प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि पोलीस) मार्च 2025 ची अंतिम मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 चे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Tea Break: लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने गमावले 4 विकेट, ऋषभ पंत आणि रोहित शर्मावर मोठी जबाबदारी; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Advertisement

UK सरकार कडून दिवसा Burgers, Muffins ते Instant Porridge सह आरोग्याला हानीकारक पदार्थांच्या टीव्ही जाहिरातींवर बंदी; ‘Child Obesity’ वर मात करण्यासाठी नवा फंडा

Dipali Nevarekar

NHS डेटानुसार, 10 पैकी जवळपास एक मुल लठ्ठ आहे. सुमारे 23.7% पाच वर्षांच्या मुलांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे दात किडण्याचा त्रास आहे.

IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score Update: मिचेल स्टार्कचा कहर, कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का

Nitin Kurhe

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Meerut Shocker: मेरठच्या प्रसिद्ध रुग्णालयात लिफ्ट कोसळली; महिला रुग्णाचा वेदनादायक मृत्यू, अन्य तीन जखमी, तपास सुरु

Prashant Joshi

कॅपिटल हॉस्पिटल हे मेरठचे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. अपघाताची माहिती मिळताच महिला रुग्णाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून आरडाओरडा सुरू केला. संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या काचा व खाटांची मोडतोड केली. संपूर्ण रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score Update: जैस्वालनंतर केएल राहुल 37 धावा करुन बाद, भारताला दुसरा धक्का; कोहली क्रीजवर

Nitin Kurhe

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला.

Advertisement

RBI Monetary Policy Committee Meeting Updates: रेपो रेट सलग 11 व्या वेळेस 6.5% वर कायम

Dipali Nevarekar

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी FY25 GDP वाढीचा अंदाज 6.6% केला आहे. पूर्वी हा 7.2% वर्तवण्यात आला होता.

IND vs SL U19 Asia Cup Semi Final Toss Update: श्रीलंकेचा कर्णधार वीरन चामुदिथाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Nitin Kurhe

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात दोन विजय आणि एकात पराभव स्वीकारावा लागल आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघही तीन सामने खेळून तिन्ही सामने जिंकले आहेत. ब गटातील गुणतालिकेत श्रीलंका संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

Bhakti Barve Ghost Story: पुणे एक्सप्रेस हायवे झपाटलेला? अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या मृत्यूशी संबंध असल्याचा दावा, जाणून घ्या Bhatan Tunnel चे व्हायरल गूढ रहस्य

टीम लेटेस्टली

भक्ती बर्वे या एक लोकप्रिय आणि ख्यातनाम अभिनेत्री होत्या. रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील आपल्या कामांसाठी संपूर्ण भारत त्यांना ओळखत होता आणि अजूनही ओळखतो. दुर्दैवाने, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गजबजलेल्या भाटन बोगद्याजवळ एका कार अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला.

Pro-Tem Speaker of Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; आज राजभवनावर शपथविधी

Dipali Nevarekar

हंगामी अध्यक्ष म्हणून,कालिदास कोळंबकर 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील, 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 15 व्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होणार आहे.

Advertisement

Domestic Airfares Surge: सध्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात देशांतर्गत विमानप्रवास महागला; मुंबई-अहमदाबाद मार्गावरील भाड्यात 1258% वाढ

Prashant Joshi

एअरलाइन्स कंपन्यांची मक्तेदारी असलेल्या मार्गांवरही एअर इंडियाच्या भुजला जाणाऱ्या फ्लाइटच्या 310% आणि इंडिगोच्या आग्राला जाणाऱ्या फ्लाइटच्या 72.86% दराने विमानभाड्यात मोठी वाढ झाली. विमान भाड्यात ही वाढ सुट्टीच्या हंगामापूर्वी करण्यात आली आहे. यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर जाणाऱ्या लोकांच्या खिशाला फटका बसू शकतो.

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 06 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 06 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live core Update: स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालची केली शिकार, भारताची वाईट सुरुवात

Nitin Kurhe

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

IND vs AUS 2nd Test 2024 Toss Update: नाणेफेक जिंकून टीम इंडियाने फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारतीय संघात 3 बदल

Nitin Kurhe

IND vs AUS: टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement