RBI Monetary Policy Committee Meeting Updates: रेपो रेट सलग 11 व्या वेळेस 6.5% वर कायम
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी FY25 GDP वाढीचा अंदाज 6.6% केला आहे. पूर्वी हा 7.2% वर्तवण्यात आला होता.
आरबीआय कडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शक्तिकांत दास यांनी सलग 11 व्या वेळेस रेपो रेट 6.5% वर कायम ठेवत असल्याची घोषणा केली आहे. महागाई दरात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठी वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे तसेच विकास दर अधिक चांगला ठेवणं आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी FY25 GDP वाढीचा अंदाज 6.6% केला आहे. पूर्वी हा 7.2% वर्तवण्यात आला होता.
रेपो रेट जैसे थे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)