ठळक बातम्या

Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)

Dipali Nevarekar

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा

Maharashtra CM Oath Ceremony: मुंबईमध्ये Devendra Fadnavis यांनी घेतली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ; सोहळ्याला शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दीक्षितसह अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (Video)

Prashant Joshi

आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी समारंभात राजकीय दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गर्दी पाहायला मिळत आहे.

What is Dark Chocolate Benefits? काय सांगता? डार्क चॉकलेट टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करते? जाणून घ्या Harvard Study

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका 21% कमी होऊ शकतो. हार्वर्ड द्वारा अलिकडेच एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये डार्क चॉकलेटच्या सकारात्मक गुणांबाबत निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)

Dipali Nevarekar

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आज तिसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.

Advertisement

Drugs Failed Quality Test in 2024: 2024 मध्ये गुणवत्तेच्या चाचणीत जवळपास 3,000 औषधे अयशस्वी; तर 282 औषधे आढळले बनावट

Bhakti Aghav

2023-2024 या वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते की, गुणवत्ता चाचणीसाठी एकूण 1,06,150 औषधांच्या नमुन्यांपैकी 2,988 प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळून आले. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या चाचणीत 282 औषधे बनावट असल्याचे आढळून आले.

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

देवेंद्र फडणवीस आज 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे

'Re-Election' With Ballot Paper In Markadwadi: राष्ट्रवादी-सपा नेते उत्तम जानकर आणि इतर 88 विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मरकडवाडी येथे बॅलेट पेपरद्वारे 'पुनर्निवडणूक' घेण्याचा केला होता प्रयत्न

Prashant Joshi

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी, 250 ते 300 लोक मरकडवाडी गावात पुन्हा निवडणूक मतदान घेण्याच्या उदेशाने जमले होते. मनाई आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून, त्यांनी इतरांना अनधिकृत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी Amit Shah मुंबईत दाखल; सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस, पवार, शिंदेंच्या भेटीची शक्यता

Dipali Nevarekar

शेवटच्या टप्प्यातील बोलणी आणि सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाचा सामावेश होऊ शकतो. खातेवाटपाचा तिढा यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

IND vs AUS, Adelaide Oval Test: विराट कोहलीला ॲडलेडमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, 'हे' 5 मोठे विक्रम असतील निशाण्यावर

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्माने इतिहास रचला, फक्त 28 चेंडूत शतक झळकावून नावावर केला मोठा विक्रम

Nitin Kurhe

पंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावून भारतासाठी संयुक्त सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याच्या 11 षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे पंजाबने 10 व्या षटकातच 143 धावांचे लक्ष्य गाठले.

Is Stock Market Open Tomorrow? भारतीय शेअर बाजार उद्या सुरु राहणार की महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राने 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण दिवसासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय स्टॉक मार्केट अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दिवशी सुट्टी असेल का?

Uday Samant On Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही; उदय सामंत यांची भूमिका

Bhakti Aghav

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेत कोणीही मंत्रीपद घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास असून त्यांच्याशिवाय आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री होणार नाही, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Advertisement

IND vs SL U19 Asia Cup Semi Final Live Streaming: भारताचा उपांत्य फेरीत श्रीलंकेशी सामना, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून

Nitin Kurhe

टीम इंडियाचा शेवटच्या गट सामन्यात यजमान यूएई संघाशी सामना झाला आणि त्यातही त्यांनी हा सामना 10 गडी राखून एकतर्फी जिंकून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. आता भारतीय संघाचा सामना बाद फेरीत श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे जो गट-ब चा भाग होता आणि त्यांची सर्वोत्तम कामगिरी मैदानावर पाहायला मिळाली.

Maharashtra CM Oath-Taking Ceremony: महाविकास आघाडीचे नेते निमंत्रित असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत- Reports

Prashant Joshi

फडणवीस यांनी स्वतः शरद पवारांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पवार नवी दिल्लीत असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

Truck Overturns At Kashimira: मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला; ट्रक चालक ठार, 2 जखमी

टीम लेटेस्टली

या अपघातात (Accident) सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरसावले, एकनाथ शिंदे रुसले? गिरिश महाजन भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? त्यासोबतच त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळणार का? ते नाराज आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन हे देखील वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

Advertisement

Maharashtra CM, Dy CM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला PM Narendra Modi ते लाडकी बहीण योजना लाभार्थी पहा कोणा कोणाला आमंत्रण?

Dipali Nevarekar

आजच्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही संत महंत, उद्योजक, बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची उपस्थिती असू शकते. सुमारे 42,000 उपस्थितांच्या हजेरीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होण्याचा अंदाज आहे.

IND vs AUS 2nd Test 2024: ठरलं तर! केएल राहुल करणार डावाची सुरुवात, कर्णधार रोहित शर्माने ॲडलेड कसोटीपूर्वी केली पुष्टी

Nitin Kurhe

IND vs AUS: पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली.

AUS W Beat IND W 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा केला पराभव, मेगन शुटने आणि जॉर्जिया व्हॉलने केली शानदार कामगिरी

Nitin Kurhe

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवण्यात आलेला हा सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र, 101 धावांचे लक्ष्य असतानाही भारताने अप्रतिम उत्साह दाखवला.

Highest T20 Score: बडोद्याच्या संघाने रचला इतिहास! 20 षटकात 349 धावा करून टी-20 मध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

Nitin Kurhe

टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील (टी-20 आंतरराष्ट्रीयसह) आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. 23 ऑक्टोबर 2024 रोजी, गॅम्बिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, झिम्बाब्वेने 20 षटकात 344/4 धावा केल्या होत्या.

Advertisement
Advertisement