Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आज तिसर्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आज शपथबद्ध झाले आहेत. त्यांनी पीएम पंंतप्रधान नरेंद्र मोदी सह मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सामान्य नागरिकांसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहे. आज आझाद मैदानावर हा शपथविधी आयोजित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यंदा सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. महायुतीच्या सरकारचे नेतृत्त्व आता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video).
देवेंद्र फडणवीस शपथबद्ध
Tags
Maharashtra CM swearing-in Ceremony
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद शपथसोहळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळा
मुंबई
महायुती सरकार
भाजपा
महाराष्ट्र सरकार
Devendra Fadnavis
BJP
Mumbai
Chief Minister Of Maharashtra
21st Chief Minister Of Maharashtra
Mahayuti
Mahayuti Government
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement