XXX स्टार मिया खलिफा हिने केली Engagement, इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
मिया खलिफा (Photo Credits: Instagram)

XXX पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिचे जगभरात लाखो फॅनफॉलोअर्स असले तरीही एका व्यक्तीने तिच्या हृदयावर राज्य केले आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधून (Porn Industry) बाहेर पडल्यानंतर मिया आता स्पोर्ट होस्टच्या रुपात दिसून येत आहे. तर नुकताच तिने आपला स्वीडिश (Swedish) प्रियकर रॉबर्ट सँडबर्ग (Robert Sandberg) ह्याच्यासोबत एन्गेजमेंट केली आहे. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

रॉबर्टने 14 मार्चला मिया हिला प्रपोज केल्यानंतर ती लगेच त्याला होकार देत प्रेमाची कबुली तिने दिली. त्यानंतर या दोघांनी याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिप्सबद्दलचा खुलासा केला.

 

View this post on Instagram

 

Vi är förlovade!!!! 💍🤵🏼👰🏽♥️ #StockholmSyndrome #Trapped

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

असे सांगितले जात आहे की, रॉबर्ट पेशाने शेफ असून त्याने शेफच्या अंदाजातच मिया हिला प्रपोज केले आहे. त्याने खाण्याच्या रेसिपी बाऊलमध्ये अंगठी लपवली होती. त्यानंतर मिया हिला ती रेसीपी खाता-खाता अडवले आणि अचानक तिला अंगठी तिच्या बोटात घातली.

रॉबर्ट ह्याला रेस्टॉरंटमध्ये प्रपोज करणे आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीची अपेक्षा केली नव्हती. परंतु रॉबर्ट ह्याला आता शिकागो येथे जाण्यासाठी विजा मिळाल्याने हे दोघे आनंद साजरा करत आहेत. फोटो पाहून असे कळते की रॉबर्ट ह्याने मियाला प्रपोज करण्यासाठी जोरदार तयारी केली होती.