Bigg Boss 13  Episode 4 Sneak Peak: Luxury Budget Task दरम्यान Shehnaaz Gill ला आली चक्कर
Shehnaaz Gill (Photo: Voot)

बिग बॉस 13 ने पहिल्याच आठवड्यात एक नाट्यमय वळण घेतलं आहे. काल झालेल्या वादविवादानंतर आजही Luxury Budget Task Bigg Boss House मध्ये रंगणार आहे.

Luxury Budget Task च्या दुसऱ्या सत्रात शेहनाज गिल ही चक्कर येऊन खाली पडते. काही स्पर्धक तिला उठवायचा प्रयत्न देखील करतात परंतु तिच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने सर्वांचीच झोप उडाली आहे.

पहा हा व्हिडिओ

पण शेहनाजला खरंच चक्कर आली आहे की हे फक्त एक नाटक आहे ते आजच्याच एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

या luxury budget टास्कसाठी Bigg Boss House ने एका हॉस्पिटलचं रूप घेतलं आहे. त्यात Asim Riaz, Siddharth Shukla, Rashami Desai, Aarti Singh, Siddhartha Dey and Koena Mitra हे एका टीमचे सदस्य असतील तर Shefali Bagga, Dalliejt Kaur, Shehnaaz Gill, Mahira Sharma, Devoleena Bhattacharjee and Paras Chabbra हे विरोधी टीमचे सदस्य असतील. एक टीम रुग्णाच्या भूमिकेत असेल तर दुसरी टीम डॉक्टरांची भूमिका साकारेल. डॉक्टरांच्या टीमला रुग्णांवर विविध उपचार करून त्यांना त्यांच्या जागेवरून उठवायचे आहे तर रुग्णांनी काहीही केल्यास आपली जागा सोडायची नाही. या दरम्यान रश्मी, सिद्धार्थ आणि आरती हे शेहनाज व पारसवर शेणापासून, मातीपर्यंत सर्व गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करतात.