प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांच्याविरूद्ध खेरवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

प्रसिद्ध वकील नितीन सातपुते (Nitin Satpute) यांच्याविरूद्ध खेरवाडी पोलिस ठाण्यात (Kherwadi Police Station) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक चौकशी करत आहेत. नितीन सातपुते यांनी मोठ्या मोठ्या व्यक्तींची बाजू मांडत अनेक खटले लढवले आहेत. नुकतीच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीला  न्याय मिळवून देण्यासाठी नितीन सातपुते यांनी खटला लढवला होता. यातच नितीन सातपुते यांच्याच विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा नोंदवला गेल्याने सर्वांनाच धक्का लागला आहे. तक्रारदार महिलादेखील पेशाने वकील आहेत, अशी माहिती समोर आली होती.

सवित्तर माहिती थोड्याच वेळात...