बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'भारत' (Bharat) चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तत्पूर्वी मंगळवारी (4 जून) मुंबईतील जूहू येथे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी सलमान खान, कतरिना कैफ आणि सुनील ग्रोवर यांच्यासह अन्य कलाकारांनी त्यावेळी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये सनी लिओनी सुद्धा दिसून आली. तर सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये सनी मस्ती करताना दिसून येत आहे.
सनी हिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती पॉपकॉर्न आणि समोसा हातात घेऊन उभी आहे. तर या व्हिडिओला कॅप्शन देत असे म्हटले की, हा कालचा व्हिडिओ आहे. मात्र माझ्या एफ-शब्दाबद्दल मी माफी मागते. परंतु तो माझ्या हातामधील खाणे चोरत होता.
(प्रियांका चोप्रा हिचा साडीत हॉट डान्स; चाहते घायाळ Watch Video)
View this post on Instagram
दरम्यान या प्रीमियरवेळी सनीसह दिशा पटानीस टागर श्रॉफ, तारा सुतारिया, सुनील शेट्टी, बॉबी देओल आणि अन्य कलाकारांनी उपस्थित होते. सध्या भारत चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.