
सध्याच्या कलियुगात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. देशात दर दिवसा वेगवेगळी मुलं जन्माला येताता. कुणाला 6 बोटं असतात तर कुणाला 2 तोंडं. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते. पण पुरुषाचे लिंग असूनही स्त्रियांसारखे गर्भाशय, अंडाशय असल्यामुळे अल्पवयीन मुलगा गरोदर असल्याचे कधी ऐकले आहे का? ऐकून धक्का बसला ना! पण असे घडले आहे बोस्टन शहरात. जेथे एक अल्पवयीन मुलगा गरोदर (Boy Pregnant) राहिला आहे. त्यालाही या गोष्टीवर विश्वास बसला नाही. मात्र असे आपल्यासोबत घडलेले ऐकून त्यालाही धक्का बसला.
या मुलाला लिंग पुरुषासारखे होते मात्र याला स्त्रीसारखे गर्भाशय आणि अंडाशय असल्यामुळे हा मुलगा गरोदर राहिला. Mikey Chanel असे या मुलाचे नाव आहे. मायकीच्या शरीरात झालेला हा बदल पाहून डॉक्टरांनी अवाक् झाले आहेत. हेदेखील वाचा- Viral Video: आपल्या मालकाला संकटात पाहताच एका गायीने कमालच केली; पाहा संपूर्ण व्हिडिओ
तो मुलगा म्हणून जन्माला आला. मात्र त्याला लहानपणापासून त्याच्यात अनेक मुलींसारख्या सवयी होत्या असं त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.मायकी हा 18 वर्षांचा असून तो गरोदर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मला याची जाणीव होती की मी सुरुवातीपासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा होतो. मी शाळेत असताना इतर मुलं माझी चेष्टा करायची. मी थर्ड ग्रेड आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे असे बोलायचे. त्यावेळी मला कळायच्या आधी खूप वाईट वाटायचे.
मागे एका अपघातानंतर डॉक्टरांना माझी तपासणी करत असताना मी गरोदर असल्याचे कळले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मात्र आता मी हे सर्व एन्जॉय करत आहे असही तो म्हणाला.