Indian Man Stabbed Wife 17 Times: अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात 2020 मध्ये भारतीय महिलेचा तिच्या पत्नीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे भारतात देखील मोठी खळबळ उडाली होती. पत्नीने पत्नीवर 17 वेळा वार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात तीचा मृत्यू झाला. महिला अमेरिकेच नर्स एका हॉस्पिटल मध्ये काम करायची. पत्नी तिच्याने कामाच्या ठिकाणीचं तिची हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपीला अमेरिकन न्यायव्यवस्थेने दंड आणि शिक्षा सुनावली होती.
सुत्रानुसार या घटनेअंतर्गत दोन वर्षाने आरोपी पतीला अमेरिकेने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी फिलिप मॅथ्यू यांने आपल्या पत्नीची हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये हत्या केली होती. भारतीय वंशाच्या पुरुषाला अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कौटुंबिक वादामुळे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर 17 वेळा निर्घृणपणे वार करण्यात आले होते. त्यानंतर तीला कारने धडक दिले होते. मृत्यू पूर्वी तिने तिच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले होते. मेरिन जॉय असं मृत महिलेचे नाव होते. तीला दोन वर्षाची मुलगी देखील होती.
द सन सेंटिनेल वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, मेरीन जॉयच्या हत्येच्या आरोपासाठी कोणतीही स्पर्धा न करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी सांगितले की तिची कार थांबवू तिला वारंवार धडक दिली आणि नंतर ती जमिनीवर पडल्यानंतर कारने तिला चिरडल्याचा प्रयत्न केला. मृत्यू पूर्वी तिने तिच्यावर हल्लाकरणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले होते.
जॉयच्या नातेवाईकांना जॉयच्या मारेकरीला जन्मठेपेची शिक्षा होईल हे जाणून आनंद झाला. त्याची कायदेशीर प्रक्रिय संपली आहे हे जाणून जॉयच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.