Deaths due to Injuries and Violence: जगात दररोज जखमा आणि हिंसाचारामुळे तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक अहवाल

डब्ल्यूएचओच्या विधानानुसार, जखमांमुळे दरवर्षी 4.4 दशलक्ष मृत्यू होतात. तीनपैकी एक मृत्यू रस्ते अपघातामुळे, 6 पैकी एक आत्महत्या, 9 पैकी एक खून आणि 61 पैकी एक मृत्यू लढाईमुळे होतो.

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली| पतीला पत्नीने दाखवला हिसका; मॉलमध्ये मारली कानशिलात, महिलेवरही केला हल्ला, पहा व्हिडिओ">Viral Video: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या पतीला पत्नीने दाखवला हिसका; मॉलमध्ये मारली कानशिलात, महिलेवरही केला हल्ला, पहा व्हिडिओ
 • Rihanna Arrives In Jamnagar: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टार 'रिहाना'चे जामनगर येथे आगमन; सोबत आणलेले सामान पाहून बसेल धक्का (Watch Video)
 • Panda Viral Video: पांडाचा बर्फात खेळतानाचा मोहक व्हिडीओ व्हायरल, पाहा
 • Viral Video: शेतात आला अजगर, वृद्धाने प्राण वाचवून सोडले जंगलात
 • Close
  Search

  Deaths due to Injuries and Violence: जगात दररोज जखमा आणि हिंसाचारामुळे तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक अहवाल

  डब्ल्यूएचओच्या विधानानुसार, जखमांमुळे दरवर्षी 4.4 दशलक्ष मृत्यू होतात. तीनपैकी एक मृत्यू रस्ते अपघातामुळे, 6 पैकी एक आत्महत्या, 9 पैकी एक खून आणि 61 पैकी एक मृत्यू लढाईमुळे होतो.

  आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली|
  Deaths due to Injuries and Violence: जगात दररोज जखमा आणि हिंसाचारामुळे तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक अहवाल
  WHO (Photo Credits-Twitter)

  जगात दररोज तब्बल 12,000 लोक जखमा आणि हिंसाचारामुळे (Injuries and Violence) मृत्यू पावतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दावा केला आहे. अहवालात म्हटले आहे की, 5 ते 29 वयोगटातील लोकांच्या मृत्यूची तीन प्रमुख कारणे म्हणजे रस्ते अपघात, हत्या आणि आत्महत्या ही आहेत. डब्ल्यूएचओच्या विधानानुसार, जखमांमुळे दरवर्षी 4.4 दशलक्ष मृत्यू होतात. तीनपैकी एक मृत्यू रस्ते अपघातामुळे, 6 पैकी एक आत्महत्या, 9 पैकी एक खून आणि 61 पैकी एक मृत्यू लढाईमुळे होतो.

  डब्ल्यूएचओने पुढे म्हटले आहे की श्रीमंतांपेक्षा गरिबीत जगणाऱ्या लोकांना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. अहवालात म्हटले आहे की, ‘आरोग्य क्षेत्र डेटा गोळा करून, धोरणे तयार करून, प्रतिबंध आणि काळजीसाठी सेवा वितरीत करून, क्षमता वाढवून आरोग्य असमानता दूर करण्यात आणि जखमा आणि हिंसाचार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.’ हे मृत्यू टाळण्यासाठी अनेक प्रभावी आणि कमी खर्चाचे उपाय उपलब्ध आहेत.

  उदाहरणार्थ, स्पेनमध्ये, शहरांसाठी ताशी 30 किलोमीटर वेग मर्यादा सेट केल्याने रस्ते सुरक्षा सुधारत आहे. व्हिएतनाममध्ये लो पाण्यात बुडू नये म्हणून त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. फिलीपिन्समध्ये लैंगिक संमतीचे वय 12 वरून 16 पर्यंत वाढवणारा कायदा लैंगिक हिंसाचारापासून अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणत आहे. मात्र, बहुतेक देशांमध्ये राजकीय इच्छाशक्ती आणि गुंतवणूकीचा अभाव आहे. (हेही वाचा: Afghanistan Blast: अफगाणिस्तानमध्ये नमाजानंतर मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात 15 ठार, तर 27 जखमी)

  जागतिक आरोग्य संघटनेच्या डिपार्टमेंट ऑफ सोशल डिटरमिनंट्स ऑफ हेल्थचे संचालक म्हणाले की, दरवर्षी लाखो कुटुंबांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रभावी उपायांना सर्व देश आणि समुदायांमध्ये रुजवून वाढवले ​​पाहिजे. दुखापती प्रतिबंध आणि सुरक्षा प्रोत्साहनावरील 14 व्या जागतिक परिषदेदरम्यान WHO अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06
  महाराष्ट्र

  Pavana River Pollution Surge: पवना नदी देतीय धोक्याचा इशारा; BOD पातळीत सर्वोच्च वाढ; घ्या जाणून

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change