Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
23 minutes ago

Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेस देशभरातील युवकांचा विरोध, बिहारमध्ये आंदोलकांनी जाळली रेल्वे, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 16, 2022 05:14 PM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारने 'अग्निपथ' योजनेंतर्गत काढलेल्या लष्कर भरतीवरुन देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक युवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु आहे. बिहार राज्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे समोर आले आहे.

RELATED VIDEOS