Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

WHO Chief Dr Ghebreyesus on India Visit: 'केम छो' म्हणत केली भाषणाची सुरवात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 20, 2022 12:47 PM IST
A+
A-

WHO प्रमुखांनी हात जोडून “नमस्कार” केले आणि  "केम छो" म्हणत भाषणाची सुरवात केली. WHO महासंचालक म्हणाले, “आम्ही सुरू करत असलेले WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन, पारंपारिक औषधांना बळकट करण्यासाठी तसेच विज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास मदत करेल.

RELATED VIDEOS