Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
24 minutes ago

Viral Video: यूपीच्या सहारनपूरमध्ये खेळाडूंना शौचालयात ठेवलेले अन्न वाढले, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 20, 2022 05:27 PM IST
A+
A-

उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील ज्युनियर कबड्डीपटूंना टॉयलेटमध्ये ठेवलेले अन्न खाण्यास भाग पाडले गेले आहे. उत्तर प्रदेशातील हा धक्कादायक प्रकार  १६ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडला.

RELATED VIDEOS