महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे.