Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

जगातील सर्वात प्रदूषित राजधानी 'दिल्ली'; IQAIR च्या अहवालानुसार 50 प्रदूषित शहरांपैकी 35 भारतातील

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 23, 2022 04:48 PM IST
A+
A-

IQAIR च्या ताज्या अहवालात प्रदूषित शहरांची नावे समोर आली आहेत. सरासरी वायू प्रदूषण, प्राणघातक आणि सूक्ष्म PM2.5 प्रदूषकामध्ये मोजले जाते, सध्या दिल्लीमध्ये प्रदूषण 58.1 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके आहे.

RELATED VIDEOS