मुंबई पोलिसांकडून काल दोन महिला आणि एका वाहन चालकाला वाचवण्यात यश आले आहे. हे तिघे एक कारच्या आत अडकून पडले होते आणि त्यांची गाडी ४ फूट पाण्यात होती. पाहा फोटो.