महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेल्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने नकार देत त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.