“वैश्यालय चालवणे बेकायदेशीर असते, तेव्हा संबंधित सेक्स वर्कर्सना त्रास देऊ नये” सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत. एससी पॅनेलने म्हटले आहे की, “केवळ वेश्यागृह चालवणे बेकायदेशीर आहे”.