सरकारने अलीकडेच एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यासोबतच सरकारने एलपीजीवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे.