देशातील युवकांना सुभाषचंद्र बोस यांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आजही त्यांचा उल्लेख 'नेताजी' असा आदराने केला जातो. आज त्यांची जयंती आहे या निमित्त जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार.