सोनम लवकरच बाळाला जन्म देणार आहे.सोनम आई होणार आहे ही गोड बातमी कळताच सोशल मीडियावरही अनेकांनी सोनमला शुभेच्छा दिल्या. नुकताच सोनमचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.