Year Ender 2022 Recap: प्रियंका चोप्रा-निक जोनसपासून ते आलिया भट्ट-रणबीर कपूरपर्यंत, नवीन पालक झालेले कलाकार, पाहा यादी
Priyanka Chopra-Nick Jonas and Alia Bhatt-Ranbir Kapoor

Year Ender 2022 Recap: 2022 मध्ये अनेक सेलिब्रिटी प्रथमच पालक झाले आहेत. नवीन पालक झालेल्यांच्या यादीत प्रियांका चोप्रा आणि निक जोनसपासून ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूरपर्यंत अनेक बड्या कलाकारांचे नाव आहेत. दरम्यान, लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मागील वर्षात कोणी-कोणी नव्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया

पाहा यादी

आलिया आणि रणबीर

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

 

आलिया आणि रणबीरचे एप्रिलमध्ये लग्न झाले होते. जूनमध्ये, आलियाने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आणि या जोडप्याने 6 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले, आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे.

आनंद आणि सोनम

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

 

मार्च 2022 मध्ये अभिनेत्री सोनमने प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. 20 ऑगस्ट रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा ठेवले आहे. 

प्रियंका आणि निक

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

प्रियंका आणि निक यांनी त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माची घोषणा केली, सरोगसीद्वारे  प्रियंका आणि निकच्या मुलीचा जन्म झाला आहे. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस ठेवले आहे.

बिपाशा आणि करण

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशा आणि करणने सुरुवातीला 12 नोव्हेंबर रोजी त्यांची मुलगी देवीचे स्वागत केले.

काजल आणि गौतम

 

19 एप्रिल 2022 रोजी, काजल आणि पती गौतम यांनी त्यांच्या बाळाचे नील असे ठेवले आहे. अभिनेता काजल  तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या बाळाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.