स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हीचा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला अग्रीमा चा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यानंतर तरुण शुभम मिश्रा याने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यामार्फत अग्रीमाला बलात्काराची धमकी दिली होती.त्या शुभम मिश्राला आता अटक करण्यात आलेली आहे.