Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Shree Swami Samarth Punyatithi 2021: स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे मराठी Messages

सण आणि उत्सव Abdul Kadir | May 09, 2021 07:01 AM IST
A+
A-

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला मियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. यंदा 9 मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे.

RELATED VIDEOS