राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. या प्रकारानंतर माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल करण्यात आली आहे.