Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Weather Warning Issued For Maharashtra: मुंबईसह कोकण जिल्ह्यात 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

Videos Abdul Kadir | Jun 08, 2021 03:55 PM IST
A+
A-

मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत. आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात आजपासून 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED VIDEOS