Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 06, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Sakshi Malik: संजय सिंग यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 22, 2023 12:22 PM IST
A+
A-

2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आता मॅटवर लढताना दिसणार नाही. साक्षी मलिकने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बृजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षीने हा निर्णय घेतला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS