"युक्रेनच्या एनरहोदर शहरातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली. ही आग किती मोठी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.