Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
37 minutes ago

Republic Day 2023 Maharashtra: प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 23, 2023 01:49 PM IST
A+
A-

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS