Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Remarks On Prophet: इराण, कतार, कुवेत यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केला निषेध, नुपूर शर्मा, नवीन जिंदाल पक्षाकडून निलंबित

आंतरराष्ट्रीय Nitin Kurhe | Jun 06, 2022 01:25 PM IST
A+
A-

भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी ही टिप्पणी केली होती आणि त्यांचे वर्णन ‘इस्लामफोबिक’ म्हणून केले होते. व्यापार बळकट करण्याच्या उद्देशाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कतार दौऱ्यादरम्यान हा मोठा वाद निर्माण झाला आहे.सौदी अरेबियाने भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य 'अपमानास्पद' असल्याचे म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, अरब राष्ट्राने "श्रद्धा आणि धर्मांचा आदर" करण्याचे आवाहन केले.

RELATED VIDEOS